NASHIK : “व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते?” — शर्मिला ठाकरे
मुंबई | प्रतिनिधी “व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते?” — शर्मिला ठाकरे यांचा परखड सवाल नाशिकमधील कथित भोंदूबाबा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे यांनी महिलांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन करत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “व्हायरल व्हिडिओमध्ये कोणती महिला बेशुद्ध दिसते? समाज कोणत्या दिशेने चालला आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन शर्मिला…