‘हीट वेव्ह’ इशाऱ्यामुळे शनिवारी सर्व शाळा बंद
नागपुरात उष्णतेचा कहर; ‘हीट वेव्ह’ इशाऱ्यामुळे शनिवारी सर्व शाळा बंद नागपूर : वाढत्या तापमानामुळे नागपूर जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर सुरू असून प्रशासनाने तातडीचा निर्णय घेतला आहे. ‘हीट वेव्ह’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ‘यलो अलर्ट’ जारी; तापमान 43°C पार India Meteorological…