दिल्ली हादरली : वरिष्ठ आयकर अधिकाऱ्याच्या मुलीची घरात घुसून हत्या
वरिष्ठ आयकर अधिकाऱ्याच्या मुलीची घरात घुसून हत्या माजी नोकर अटकेत नवी दिल्ली (प्रतिनिधी): राजधानीतील पॉश परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण दिल्ली हादरली आहे. दिल्लीच्या पॉश कैलाश हिल्स भागात एका वरिष्ठ आयकर अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर मोबाईल फोन चार्जिंग केबलने गळा आवळून तिची हत्या…