अनिसची गडचिरोलीत आढावा बैठक उत्साहात
अनिसची गडचिरोलीत आढावा बैठक उत्साहात दुर्गम भागांत शाखा विस्ताराचा निर्णय गडचिरोली (प्रतिनिधी) : अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) जिल्हा गडचिरोलीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. ही बैठक गडचिरोली येथील वैनगंगा हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. बैठकीस अनिसचे केंद्रीय सदस्य रामभाऊ डोंगरे व शांताराम उके (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या बैठकीत मागील महिन्यात…