बाबा बागेश्वरची शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानावर अखेर माफी
बाबा बागेश्वरचा वाद: शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधानावर अखेर माफी नागपूर | प्रतिनिधी : नागपूरमध्ये झालेल्या प्रवचनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह व ऐतिहासिकदृष्ट्या वादग्रस्त विधान करून समाजात गैरसमज पसरवल्याचा आरोप असलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री (उर्फ बागेश्वर बाबा) यांनी अखेर माफी मागितली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती. शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त दावा…