शाहरुख खानची 5.5 कोटींची जगातील सर्वात बोल्ड SUV चर्चेत
शाहरुख खानच्या ताफ्यात ‘Cadillac Escalade’ 5.5 कोटींची जगातील सर्वात बोल्ड SUV चर्चेत अमेरिकेतून आयात केली आलिशान फुल-साइज लक्झरी SUV मुंबई : बॉलिवूडचा बादशाह आणि चाहत्यांचा लाडका अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा आपल्या आलिशान लाइफस्टाइलमुळे चर्चेत आला आहे. “शाहरुख खानची Cadillac Escalade” सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या लक्झरी SUV ची किंमत तब्बल…