KARNATAK : सिद्धरामय्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, डी.के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री
हायकमांडच्या आदेशानंतर सिद्धरामय्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा डी.के. शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता; मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल अपेक्षित बंगळूरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बंगळूरु येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “हायकमांड जेव्हा सांगेल, तेव्हा मी राजीनामा देईन, असे मी पूर्वीच स्पष्ट…