मोहप्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा स्थापन
मोहप्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा स्थापन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर नवीन कार्यकारिणी जाहीर, युवकांना पुढे येण्याचे आवाहन का टा वृत्तसेवा I संजय गणोरकर नागपूर : समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी आणि जादूटोणा यांसारख्या अपप्रवृत्तींचे उच्चाटन करून वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मोहपा शाखेची स्थापना करण्यात आली. यासोबतच नवीन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात…