१ जुलैला आझाद मैदानावर VLE संघटनेचा महासागर
१ जुलैला आझाद मैदानावर VLE संघटनेचा महासागर राज्यभरातून हजारोंना मुंबईत धडक देण्याचे आवाहन मंत्रालयावर दबाव वाढविण्यासाठी संघटनेची व्यापक रणनीती का टा वृत्तसेवा I मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जुलै २०२६ (बुधवार) रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी आणि VLE (Village Level Entrepreneur) यांनी मोठ्या…