माहिती अधिकार : अण्णा हजारे आक्रमक; ५ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा कायम
माहिती अधिकाराच्या नियमांवरून अण्णा हजारे आक्रमक राळेगणसिद्धी येथे ५ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा कायम अहिल्यानगर | प्रतिनिधी माहिती अधिकार (RTI) कायद्याच्या नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारविरुद्ध पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेतली आहे. बुधवारी राज्य सरकारच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतरही समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने त्यांनी ५ जुलैपासून राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा…