झाडाच्या शेंड्यावर निवांत विसावलेला ‘वनपाहुणा’
झाडाच्या शेंड्यावर निवांत विसावलेला ‘वनपाहुणा’ गर्द हिरवाईत वानराची डुलकी; निसर्गाच्या शांततेचे मनमोहक दर्शन मोहपा : सतत धावपळ, अन्नाचा शोध आणि समूहासोबतचा वावर यामध्ये व्यस्त असणाऱ्या वानरालाही विश्रांतीची गरज असते, याची प्रचिती मोहपा परिसरात पाहायला मिळाली. एका उंच झाडाच्या शेंड्यावर, निळ्याशार आकाशाच्या साक्षीने आणि हिरव्यागार पानांच्या सान्निध्यात एक वानर निवांतपणे डुलकी घेताना दिसले. या दृश्याने परिसरातील…