नागपूर : मेयोचे विभागप्रमुख डॉ. जैस्वाल एसीबीच्या ताब्यात
🚨 ब्रेकिंग | नागपूर मेयोचे विभागप्रमुख डॉ. जैस्वाल एसीबीच्या ताब्यात फिटनेस प्रमाणपत्रासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी; लघुलेखकालाही ताब्यात नागपूर | प्रतिनिधी : नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी मोठी कारवाई करत शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख तथा वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर कलमनारायण जैस्वाल आणि त्यांचे लघुलेखक…