⚡ स्मार्ट मीटरवर प्रहारचा एल्गार! ‘जुने मीटरच लावा’
⚡ स्मार्ट मीटरवर प्रहारचा एल्गार! ‘जुने मीटरच लावा’ अन्यथा महावितरणविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा अमरावतीत विद्युत भवनावर धडक; वाढीव वीजबिलांमुळे कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक संतप्त अमरावती | कामगार टाइम्स प्रतिनिधी महावितरणकडून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेविरोधात अमरावतीत प्रहार सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी कॅम्प येथील महावितरणच्या विद्युत भवनावर धडक देत…