अयोध्या : राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारावर नागपूर काँग्रेसचे ‘रामनाम’ आंदोलन
राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहारावर नागपूर काँग्रेसचे ‘रामनाम’ आंदोलन टाळ-मृदंगाच्या गजरात पोद्दारेश्वर मंदिरासमोर अनोखा निषेध न्यायालयीन चौकशीची मागणी, केंद्र सरकारवर गंभीर आरोप नागपूर, प्रतिनिधी : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. नेहमीच्या घोषणाबाजीऐवजी कार्यकर्त्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात रामनामाचा जयघोष करत निषेध व्यक्त केला….