पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना लुटणारे पोलिस निलंबित
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना लुटणारे पोलिस निलंबित अंमली पदार्थांच्या खोट्या कारवाईची भीती दाखवून ५ लाखांची खंडणी खंडाळा पथकातील ५ अंमलदारांवर निलंबन, सखोल चौकशी सुरू पुणे | प्रतिनिधी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना अंमली पदार्थांच्या खोट्या संशयाखाली अडवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या खंडाळा पथकातील दोषी अंमलदारांवर…