नागपूर परिक्षेत्रात महसूल विभाग लाचखोरीत अव्वल, पोलिस विभाग 12 कारवायांसह दुसऱ्या स्थानी
🚨 ब्रेकिंग न्यूज | कामगार टाइम्स 🔥 नागपूर परिक्षेत्रात महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्ट? एसीबीचे १९ सापळे; पोलीस दुसऱ्या, आरटीओ तिसऱ्या क्रमांकावर नागपूर : नागपूर परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांनी जानेवारी २०२५ ते जून २०२६ या कालावधीत केलेल्या कारवायांमध्ये महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या रडारवर आला आहे. या कालावधीत महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर १९ यशस्वी लाचलुचपत सापळे…