क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कलला न्यायाधीश कृष्णाजी श्रीखंडे यांची सदिच्छा भेट
क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कलला न्यायाधीश कृष्णाजी श्रीखंडे यांची सदिच्छा भेट “विद्यार्थ्यांसाठी एसी देण्याचे आश्वास” संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक; ५० ते ६० विद्यार्थी सरकारी सेवेत उच्च पदांवर कार्यरत मोहपा | प्रतिनिधी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मोहपा येथील **’क्रांतीसूर्य महात्मा फुले स्टडी सर्कल’**ला मा. न्यायाधीश कृष्णाजी श्रीखंडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट…