कळमेश्वरात २२ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’
कळमेश्वरात २२ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ एकाच ठिकाणी मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ महसूल, कृषी, बँकिंग, घरकुल, महिला सक्षमीकरण, कर्जमुक्ती, सातबारा, गावठाण सनद आदी सेवांसाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे प्रशासनाचे आवाहन कळमेश्वर | मयंक वरघट महाराष्ट्र शासनाच्या महसूल…