दिल्लीतील जंतर-मंतरवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ कळमेश्वरात विशाल मोर्चा
दिल्लीतील जंतर-मंतरवरील कथित अत्याचाराच्या निषेधार्थ कळमेश्वरात विशाल मोर्चा; विविध पक्ष व संघटनांचा सहभाग महिलांची लक्षणीय उपस्थिती; सभेत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका, आंदोलकांकडून घोषणाबाजी कळमेश्वर | प्रतिनिधी दिल्ली येथील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींवर झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. २४ जुलै) कळमेश्वर येथे सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विशाल क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चात…