बाह्य रिंगरोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, वरोडा ग्रामस्थांचा एल्गार
“शेती वाचवा!” वरोडा ग्रामस्थांचा एल्गार बाह्य रिंगरोडला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सहमतीशिवाय जमीन संपादित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप; शासनाने सक्तीऐवजी शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा, ग्रामपंचायतीची मागणी कळमेश्वर, प्रतिनिधी : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (NMRDA) प्रस्तावित बाह्य रिंगरोड प्रकल्पासाठी वरोडा परिसरातील शेतजमिनी संपादित करण्याच्या प्रक्रियेविरोधात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. “जमीन नको, शेती वाचवा” अशी…