Karanja : कारंजा शहरात ४ कोटींच्या विकासकामांना गती
कारंजा शहरात ४ कोटींच्या विकासकामांना गती; भव्य निर्धार मेळाव्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार १२० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; २५ भजन मंडळांचाही सन्मान | काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश कारंजा (घा.) : कारंजा शहरातील सुमारे ४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, तसेच गुणवंत विद्यार्थी व भजन मंडळांच्या सत्काराचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवसेना शिंदे गटाच्या…