विद्यार्थिनीच्या व्यथेवर जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता; थेट गावात पोहोचून एसटी बस सेवा सुरू
विद्यार्थिनीच्या व्यथेवर जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता; थेट गावात पोहोचून एसटी बस सेवा सुरू सोशल मीडियावरील व्हिडिओची घेतली दखल; खेतापूर–नागपूर बससेवेचा विद्यार्थिनींच्या हस्ते शुभारंभ नागपूर : कुही तालुक्यातील दुर्गम खेतापूर येथील विद्यार्थिनीने एसटी बससेवेअभावी शिक्षणासाठी होत असलेल्या अडचणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओची तत्काळ दखल घेत नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी थेट खेतापूर गावाला भेट देत…