लाल किल्ल्यावरून मोदींचा देशाला संदेश : आत्मनिर्भरता, AI, सप्तधारा, नक्षलवाद ,विकसित भारतावर भर
लाल किल्ल्यावरून मोदींचा देशाला संदेश युवकांचा ५२ वेळा उल्लेख; ‘भारत’ शब्द १११ वेळा ७६ मिनिटांच्या भाषणात आत्मनिर्भरता, AI, सप्तधारा, नक्षलवाद, विकसित भारतावर भर नवी दिल्ली | १५ ऑगस्ट २०२६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला सुमारे ७६ मिनिटांचे भाषण केले. भाषणात ‘भारत’ या शब्दाचा १११ वेळा, ‘जग’चा ६२ वेळा आणि…