ईद-ए-मिलादनिमित्त मुस्तफा ईनामदार यांच्या नेतृत्वात भव्य आरोग्य शिबिर
मुगळीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० हून अधिक नागरिकांची तपासणी १०० पेक्षा अधिक रक्ततपासण्या आणि ८० हून अधिक हृदयविकार तपासण्या मोफत अक्कलकोट (मुगळी), दि. ३० ऑगस्ट : ईद-ए-मिलादच्या १५०१व्या निमित्ताने ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुस्तफा ईनामदार मित्र परिवार आणि नवभारत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मुगळी येथे भव्य वैद्यकीय आरोग्य…