‘भारतात मुस्लिम नसावेत’ असे मानणारा हिंदू असू शकत नाही : मोहन भागवत
न्यूयॉर्कमधील ‘वन वर्ल्ड वन ह्युमॅनिटी’ कार्यक्रमात सरसंघचालकांचे परखड मत; विविधतेचा स्वीकार, सन्मान आणि जतन करण्याचे आवाहन न्यूयॉर्क : ‘जर एखाद्या हिंदूला असे वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू असू शकत नाही,’ असे परखड मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा आहे आणि मानवतेमध्ये कोणताही भेदभाव…