CJP च्या जंतर-मंतर आंदोलनातील सर्व FIR रद्द : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; जंतर-मंतर आंदोलनातील सर्व FIR रद्द 5 सप्टेंबरचा प्रस्तावित मोर्चा CJPकडून मागे; नव्याने FIR नोंदवण्यासही मनाई नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान २० ते २५ जुलैदरम्यान नोंदवण्यात आलेल्या सर्व एफआयआर रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ज्या आंदोलकांवर…