तडीपारांवर पोलिसांचा वॉच, 17 जणांवर हद्दपारची कारवाई
तडीपारांवर पोलिसांचा वॉच; १७ जणांवर हद्दपारीची कारवाई 🛑 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापेठ पोलिसांची कडक भूमिका; प्रमुख चौकांत तडीपार आरोपींची नावे-छायाचित्रे असलेली फलके अमरावती : आगामी गणेशोत्सव आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राजापेठ पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १७ जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. तडीपार करण्यात आलेले आरोपी आदेशाचे उल्लंघन करून शहरात आढळल्यास त्यांच्यावर कठोर…