दिल्लीच्या सत्य निकेतनमध्ये मृत्यूचा थरार! PG इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू;
सुप्रीम कोर्ट म्हणाले—‘हायकोर्टानेच सुनावणी करावी’ काही सेकंदांत होत्याचे नव्हते झाले; विद्यार्थ्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही | ढिगाऱ्याखाली 3-4 तास मृत्यूशी झुंज | PG मालकांसह 5 जण अटकेत, MCDच्या 5 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन येथील ‘हॉस्टेल डेज’ PG इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झालेल्या भीषण दुर्घटनेने राजधानी हादरली आहे. इमारत कोसळण्याच्या…