कळमेश्वर तालुक्यात ८ कोतवाल पदांसाठी आरक्षण सोडत; इच्छुकांमध्ये उत्सुकता
८ साजांतील रिक्त पदांसाठी प्रक्रिया; आरक्षणानंतर भरती प्रक्रियेला मिळणार वेग कळमेश्वर | प्रतिनिधी : कळमेश्वर तालुक्यातील महसूल विभागातील बहुचर्चित कोतवाल पदभरती प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील आठ साजांमध्ये रिक्त असलेल्या एकूण ८ महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या अनुषंगाने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे संबंधित गावांतील पात्र उमेदवारांचे लक्ष आता…