राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनावं; पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला
इंदूरमधील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमातील प्रकारावरून राजकीय वाद; नागपुरातील कार्यक्रमात फडणवीसांची प्रतिक्रिया नागपूर | प्रतिनिधी नागपूर : मध्य प्रदेशातील इंदूर येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करण्यात आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका…