१४,५०० महा ई-सेवा केंद्र चालकांच्या रोजगारावर टांगती तलवार? नवीन केंद्र वाटपाविरोधात संघटना आक्रमक
१४,५०० महा ई-सेवा केंद्र चालकांच्या रोजगारावर टांगती तलवार? नवीन केंद्र वाटपाविरोधात संघटना आक्रमक नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ वाटपाला तीव्र विरोध; राज्यभर धरणे आंदोलन, निवेदन मोहीम आणि उच्च न्यायालयात दाद नागपूर/ अमरावती : महाराष्ट्रातील सुमारे १४,५०० महा ई-सेवा केंद्र चालकांच्या रोजगाराचा आणि उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने नव्याने ‘आपले सरकार सेवा केंद्र’ वाटपाची प्रक्रिया…