🚨 कठुआत CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; 4 जवानांचा मृत्यू
🚨 कठुआत CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; 4 जवानांचा मृत्यू वादानंतर संतापाचा उद्रेक; मृतांमध्ये असिस्टंट कमांडंटसह SI आणि दोन कॉन्स्टेबल कठुआ : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बसोहली परिसरात CISF जवानाने सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत चार CISF जवानांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये असिस्टंट कमांडंटसह एक SI आणि दोन कॉन्स्टेबलचा समावेश आहे. मृतांची ओळख असिस्टंट कमांडंट…