📰 कामगार टाइम्स – जनसामान्यांचा बुलंद आवाज… 📲 नागपूर | विशेष बातम्या ⚡ ताज्या बातम्या सर्वप्रथम
📰 नागपूर न्यूज अपडेट – ४ ऑक्टोबर २०२६ 1. नागपूर महापालिकेच्या ₹६,२०२ कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय विलंबाचा फटका नागपूर | ४ ऑक्टोबर : महापालिकेच्या २०२६-२७च्या ₹६,२०२ कोटींच्या अर्थसंकल्पातील अनेक विकासकामांच्या अंमलबजावणीवर प्रशासकीय विलंब आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. नवीन ‘वर्क मॉड्युल’मुळे फाइल मंजुरीची प्रक्रिया लांबली असून आतापर्यंत ५७५ विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे…