‘सेव्ह डेमोक्रसी मार्च’ 8 तासांच्या ठिय्यानंतर राहुल-प्रियंका गांधींना ताब्यात घेतले; Gen Z च्या प्रचंड प्रतिसादाने आंदोलन चर्चेत
‘सेव्ह डेमोक्रसी मार्च’ रोखल्यानंतर आकाशवाणी भवन परिसरात आंदोलन; SIRविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीन्याच्या मागणीवरून विरोधक आक्रमक नवी दिल्ली | कामगार टाइम्स न्यूज नेटवर्क : SIRच्या मुद्द्यावरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये विरोधकांनी पुकारलेल्या आंदोलनाला मंगळवारी रात्री नाट्यमय वळण मिळाले. सुमारे आठ तासांहून अधिक काळ आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या दिल्यानंतर…