📰 नागपूर न्यूज अपडेट — ७ ऑक्टोबर २०२६ सकाळ १. मा. ना. आशिष शेलार यांचा सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र दौरा आज २. मोहप्याचे माजी नगरसेवक भीमराव डोंगरे यांचे निधन ३. नागपूरच्या दूषित पाणीप्रश्नावर उच्च न्यायालयाची तज्ज्ञ समिती; २६,६७१ नमुन्यांपैकी २०८ नमुने अयोग्य नागपूर | ७ ऑक्टोबर : नागपूरमध्ये काही भागांत दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची दखल घेत…