कळमेश्वर तालुक्यात थरार! शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याची तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुटका
तेलकामठी परिसरातील घटना; बिबट्यासह तीन रानडुकरांना विहिरीतून बाहेर काढले, दोन रानडुकरांचा मृत्यू; वन विभाग, मोहपा पोलिस आणि ग्रामस्थांच्या संयुक्त मोहिमेला यश का टा वृत्तसेवा I भूषण सवाईकर मोहपा/कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी गावापासून अंदाजे चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या परिसरात एका शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वन…