ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनाला माकपचा पाठिंबा; आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या का टा वृत्तसेवा I मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या…