कळमेश्वरमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; बंजारी माता व दुर्गा देवी संस्थान भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज
कळमेश्वरमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; बंजारी माता व दुर्गा देवी संस्थान भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटा वृत्तसेवा I सतीश पांडे : कळमेश्वर, प्रतिनिधी : कळमेश्वर शहरातील बंजारी माता संस्थान आणि हुडको कॉलनी येथील दुर्गा देवी मंदिरात अश्विन नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात…