📰 कामगार टाइम्स | नागपूर न्यूज अपडेट
📰 कामगार टाइम्स | नागपूर न्यूज अपडेट 🔴 १. गिट्टीखदानमध्ये साउंड सिस्टीमच्या वादातून तरुणाचा मृत्यू; चार आरोपी अटकेत ठिकाण : गोंडमोहल्ला, गिट्टीखदान, नागपूर | घटना : १२ ऑक्टोबर; मृत्यू : १३ ऑक्टोबर साउंड सिस्टीमच्या पैशांवरून झालेल्या वादात अभिजित दिवाण सिडाम (वय २७) यांना मारहाण झाल्याची माहिती नागपूर शहर पोलिसांनी दिली. उपचारादरम्यान १३ ऑक्टोबर रोजी त्यांचा…