📲 कामगार टाइम्स | बातमी आपल्या मोबाईल वर, थेट आपल्या गावातून
📰 कामगार टाइम्स | नागपूर न्यूज अपडेट 🔴 १. जलालखेड्यात धावत्या ऑटोतून तरुणीला ढकलल्याचा आरोप; प्रियकराला अटक ठिकाण : जलालखेडा | १५ ऑक्टोबर : २८ वर्षीय शीतल हिला धावत्या ऑटोरिक्षातून ढकलल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंदवलेल्या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी तिचा मित्र आणि ऑटोचालक विकास रामराव कांबडे याला अटक केली;…