नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या; कळमेश्वर तालुक्यात चार मतदान केंद्रे, २,३०० मतदार
नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या; कळमेश्वर तालुक्यात चार मतदान केंद्रे, २,३०० मतदार काटा वृत्तसेवा | कळमेश्वर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कळमेश्वर तालुक्यात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, तालुक्यातील चार मतदान केंद्रांवर एकूण २,३०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असल्याची माहिती आहे….