चौरंगाएवढी मतपत्रिका, छिद्र मात्र लहान! मतदानाच्या नियोजनावर मुनगंटीवारांचा संताप
३८ उमेदवारांमुळे मतपत्रिका झाली मोठी; मतपेटीत टाकताना फाटण्याचा धोका, फाटलेली मतपत्रिका अवैध ठरवू नये, भाजप नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी चंद्रपूर | प्रतिनिधी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात असल्याने मतपत्रिकेचा आकार मोठा झाला आहे. मात्र, या मोठ्या मतपत्रिकेच्या तुलनेत मतपेटीतील छिद्र लहान असल्याने मतदान करताना मतदारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त…