मोदींबाबतच्या वक्तव्यावरून खरगेंविरोधात पोलीस तक्रार
मुख्यमंत्री सम्राट चौधरींची राहुल गांधी व खरगेंकडे माफीची मागणी; भाजप नेत्यांकडून टीका का टा वृत्तसेवा I पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात पाटण्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश कार्यसमिती सदस्य कृष्णा कुमार सिंह यांनी तक्रार देत वक्तव्याची चौकशी करून योग्य कायदेशीर…