नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजित वंजारींचा दणदणीत विजय! भाजपला पुन्हा धक्का
सुधाकर कोहळेंवर मात करत वंजारींची बाजी; मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर वाढत गेला विजयाचा आलेख नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजप-महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यावर मात करत दणदणीत विजय मिळविला. या निकालामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा काँग्रेसची ताकद अधोरेखित झाली असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच अभिजित…