कळमेश्वर–गोंडखैरी रेल्वे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा; ५५ कोटींच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात!
आमदार डॉ. राजीव पोतदार यांचा पुढाकार; कामगार, विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून मिळणार मोठा दिलासा का टा वृत्तसेवा : भूषण सवाईकर | मयंक वरघट कळमेश्वर, दि. ३१ ऑक्टोबर : कळमेश्वर–गोंडखैरी मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग क्रमांक २८९ येथे उड्डाणपूल उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज शनिवारी सकाळी ११ वाजता उत्साहात पार पडला. सेतूबंधन योजनेअंतर्गत या उड्डाणपुलासाठी ५५…