भिवापूर : दृष्टीदोष व तिरळेपणा असलेल्या विद्यार्थ्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार, गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप
विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची काळजी आता संस्थांच्या पुढाकारातून! भिवापूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये नेत्र तपासणी मोहीम माजी आमदार सुधीर पारवे फाउंडेशन व लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम; दृष्टीदोष व तिरळेपणा असलेल्या विद्यार्थ्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार, गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप का टा वृत्तसेवा | रजत डेकाटे भिवापूर : विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच समाजाची खरी संपत्ती असून त्यांच्या उज्ज्वल…