कळमेश्वरमध्ये माणुसकीचा जागर! ‘एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा’ उपक्रमाला सुरुवात
घरातील वापरण्यायोग्य वस्तू गरजूंना मिळणार मोफत; विश्वव्यापी श्री गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रवंदना ढोल-ताशा व ध्वज पथकाचा स्तुत्य सामाजिक पुढाकार का टा वृत्तसेवा | रजत डेकाटे कळमेश्वर : दिवाळीच्या निमित्ताने घराची स्वच्छता आणि आवराआवर करताना अनेकदा वापरण्यायोग्य वस्तू बाजूला काढून ठेवल्या जातात. मात्र, आपल्यासाठी अनावश्यक ठरलेल्या याच वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीच्या जीवनात आनंद निर्माण करू…