श्रीलंका दौऱ्यासाठी ध्रुव पिसे यांची निवड; तेली युवा एकता मंचातर्फे गौरव!
श्रीलंका दौऱ्यासाठी ध्रुव पिसे यांची निवड; तेली युवा एकता मंचातर्फे गौरव! सावनेरच्या युवा क्रिकेटपटूचा सन्मान; ग्रामीण भागातील तरुणांसमोर ठेवला प्रेरणेचा आदर्श का टा वृत्तसेवा | भूषण सवाईकर सावनेर : मेहनत, जिद्द, सातत्य आणि स्वप्नांवर असलेला ठाम विश्वास यांच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे सावनेर येथील युवा क्रिकेटपटू ध्रुव पिसे यांनी सिद्ध केले आहे. श्रीलंका…