भोंदू अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त करा! ४७ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप
महिलांच्या शोषणापासून राजकीय लागेबांध्यांपर्यंत एसआयटीच्या तपासाकडे राज्याचे लक्ष! २१ ऑक्टोबरच्या सुनावणीत दोषनिश्चितीचा मसुदा न्यायालयात; २७ ऑक्टोबरची पुढील सुनावणी, ईडीच्या सहा आरोपींवरील खटल्याची १६ नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण सुनावणी; रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी, पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन! नाशिक / मुंबई : धर्म, श्रद्धा, अध्यात्म आणि दैवी शक्तींच्या नावाखाली सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करून महिलांचे कथित लैंगिक शोषण,…