आदिवासी आश्रमशाळांच्या विकासासाठी राज्यस्तरीय संघटना सज्ज!
महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेच्या राज्याध्यक्षपदी किशोर वानखेडे यांची निवड; नवीन कार्यकारिणीची घोषणा का टा वृत्तसेवा | किशोर वासाडे कन्हान : महाराष्ट्रातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांच्या समस्या सोडविण्यासह त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळा चालक संस्थेने नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा केली आहे….